News & Announcement

अंशुमन विचारे Acting Academy फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट

Mumbai, 13th Jul 2019
अंशुमन विचारे Acting Academy फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट

नवोदित कलावंतांना योग्य मार्गदर्शन देणारी आणि त्यानंतर 100% संधी उपलब्धत करून देणारी अंशुमन विचारे Acting Academy ही महाराष्ट्रतील एक दर्जेदार फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट आहे. अभिनया बरोबरच Script Writing, Direction, Makeup & Hair, Sound Designing, Editing या सारख्या विविध अंगांचे प्रशिक्षण दिले जाते. आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद वाटतो की लवकरच अकॅडमीची नवीन शाखा गोराई बोरीवली (प) इथे सुरू होत आहे,

Academy च्या प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी 8291722455 या क्रमांकावर संपर्क करा किंवा आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

अंशुमन विचारे ACTING ACADEMY

कल्याण  - 7045497047/ 7039117521
कांदिवली  - 7700952299 / 8291722455
कोल्हापूर  - 9763337900
बोरीवली - 8291722455