News & Announcement

“ सूर नवा ध्यास नवा ” पुन्हा एकदा आपल्या कलर्स मराठीवर ! "Sur Nava Dhyaas Nava" Once again your colors in Marathi !

Mumbai, 21st Jul 2019
“ सूर नवा ध्यास नवा ” पुन्हा एकदा आपल्या कलर्स मराठीवर !
कलर्स मराठी घेऊन येत आहे “ सूर नवा ध्यास नवा  चे नवीन पर्व. या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी पुढील क्रमांकावर आपल्या गाण्यांचे व्हिडीओ पाठवावेत.
(नाव, वय, शहराचे नाव, फोन नंबर) 

 

Colors Marathi are coming with New Season of 'Sur Nava Dhyaas Nava'. In this episode, there will be a great effort to find the best talent from the best contestant. Contestants who wish to participate should send videos of their songs to the next number.
(Name, Age, City Name, Phone Number)

 

Age Band: 5Years to 55Years
WhatsApp: 9372966465

Best Mobile Phones