News & Announcement

निवेदन/ सूत्रसंचालन - दोन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स २ नोव्हेंबर, २०१९ पासून सुरू (खास वीकएन्ड बॅचेस)

Thane, 15th Oct 2019
निवेदन/ सूत्रसंचालन - दोन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स २ नोव्हेंबर, २०१९ पासून सुरू (खास वीकएन्ड बॅचेस)

मार्गदर्शक

अभिजीत खांडकेकर
(अभिनेता, आर.जे.)

डॉ. सोनाली लोहार
(व्हॉइस थेरपिस्ट)

विघ्नेश जोशी
(अभिनेता, निवेदक)

ज्ञानदा चव्हाण-कदम
(वृत्तनिवेदिका, एबीपी माझा)
  
पुष्कर श्रोत्री
(अभिनेता, निवेदक)

  • सखोल अभ्यास,
  • प्रात्यक्षिक प्रशिक्षण 
  • तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन,

मर्यादित जागा. नोंदणी सुरू 
९३२४६८५९६१, ७६६६६७४५०४

१०१, कॅरोलिन टेरेस, जयशंकर वाइन्सच्यावर, मिनाताई ठाकरे चौकाजवळ, उथलसर, ठाणे (प).